lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रीवाली

छत्रीवाली

Chatriwali, Latest Marathi News

छत्रीवाली या मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. संकेत पाठकने या पूर्वी 'दुहेरी' या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे.
Read More
मधुरा-विक्रमच्या अजब लग्नाची गजब कहाणी 'छत्रीवाली' मालिकेत - Marathi News | The beautiful story of Madhura-Vikram's wonderful movie 'Chatriwali' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुरा-विक्रमच्या अजब लग्नाची गजब कहाणी 'छत्रीवाली' मालिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेचे कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपले आहे. ...

'छत्रीवाली' मालिकेतील विक्रमच्या साखरपुड्याला सेलिब्रिटींची हजेरी - Marathi News | Celebrity attendance of Vikram's engagement ceremony 'Chhathriali' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छत्रीवाली' मालिकेतील विक्रमच्या साखरपुड्याला सेलिब्रिटींची हजेरी

विक्रमचा साखरपुडा नक्की मधुराशी होणार की नीलमशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. आईच्या अंतिम इच्छेखातर विक्रम नीलमशी लग्न करायला तयार झालाय. ...

विक्रमचा नक्की कोणाशी होणार साखरपुडा? ‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार जगावेगळा सोहळा - Marathi News | Who will be the record for Vikram? The 'Chhathriali' series will be played in a unique way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रमचा नक्की कोणाशी होणार साखरपुडा? ‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार जगावेगळा सोहळा

छत्रीवाली मालिकेत विक्रम आणि मधुराचे नाते निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. ...

रमेश देव यांची ‘छत्रीवाली’ मालिकेत एंट्री! - Marathi News | Ramesh Deva's entry in 'chhatriwali' serial! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रमेश देव यांची ‘छत्रीवाली’ मालिकेत एंट्री!

सदानंद कुलकर्णी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून बिझनेस जगतात त्यांची वेगळी ओळख आहे. सदानंद कुलकर्णी पुण्यात त्यांची नात नीलम हिच्यासोबत रहातात ...

हटके अंदाजात विक्रमने मधुराला घातली लग्नाची मागणी - Marathi News | The demand for married couples with a set of antique records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हटके अंदाजात विक्रमने मधुराला घातली लग्नाची मागणी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. ...

'छत्रीवाली' मालिकेचे कथानक उत्कंठावर्धक वळणावर - Marathi News | Chatriwali Serial on intresting Track | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छत्रीवाली' मालिकेचे कथानक उत्कंठावर्धक वळणावर

स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' मालिकेचे कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. ...

‘छत्रीवाली’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन - Marathi News | Celebration on Chatri Serial set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘छत्रीवाली’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन

स्टार प्रवाहच्या ‘छत्रीवाली’ या मालिकेने नुकताच १०० एपिसोड्सचा टप्पा पार केला. या निमित्ताने सेटवर केक कापून जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. ...

प्रेमाच्या भेटीवर भाष्य करतेय 'छत्रीवाली' मालिकेचं शीर्षकगीत - Marathi News |  The title of 'Chatriwali' series is a poem of love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाच्या भेटीवर भाष्य करतेय 'छत्रीवाली' मालिकेचं शीर्षकगीत

अश्विनी शेंडे-बगवाडकरच्या लेखणीतून हे शीर्षकगीत तयार झालं असून नीलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलंय. टिकोजीराव ऐदी... आड येते ही छत्रीवाली असे धमाल शब्द असलेल्या या गाण्याला तरुणाईकडून पसंती मिळताना दिसतेय. ...