मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन "ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा उदगीर: प्रियंका गांधींचा ताफा थांबवून युवकाने घेतला सेल्फी राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्...
भिकारी, मराठी बातम्या FOLLOW Beggar, Latest Marathi News
इंदौरमधील ४० वर्षीय महिलेने ४५ दिवसांत अडीच लाख रुपये कमावले आहेत. ...
इंद्राबाई असं या महिलेचं नाव असून ती आपल्या मुलांना इंदूरमध्ये भीक मागायला लावत असे. पाच मुलांची आई असलेल्या इंद्राने मुलांकडून भीक मागून घेऊन दुमजली घर बांधलं आणि एक प्लॉट खरेदी केला. ...
भिकारी असल्याचे सांगणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला रविवारी वलसाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्याच्याकडे 1.14 लाख रुपयांची रोकड होती. ...
देशातील परिस्थिती बिघडत असल्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक परदेशात भीक मागण्यासाठी जात आहेत. ...
Worlds Richest Beggar: मुंबईतील या व्यक्तीला जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणतात. ...
रेल्वेस्थानकं, गाड्यांमध्ये वेंडर्सची बजबजपुरी : विरोध केल्यास करतात हाणामारी ...
न्यायमूर्ती एचएस मदान यांच्या खंडपीठाने घटस्फोट प्रकरणात पतीची याचिका फेटाळताना वरील बाब नमूद केली आहे. ...
वाहतूक चौकांवर भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार ...