lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीचवाले – बापु देख रहा है

बीचवाले – बापु देख रहा है

Beechwale bapu dekh raha hai, Latest Marathi News

`बीचवाले – बापु देख रहा है’ ही नवी मालिका सोनी सबवर सादर करण्यात येणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ही कथा `बॉबी बीचवाले’ या पात्राभोवती गुंफलेली आहे, झाहीर हुसैन यांनी ही भूमिका साकारली असून, ते दिल्लीमधील एकत्र कुटुंबात राहणारे प्रमुख पात्र आहे.
Read More
बीचवाले कुटुंबाला मिळाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव - Marathi News | Beachwaale family got a marriage proposal from Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बीचवाले कुटुंबाला मिळाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव

मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाच्या संघर्षाला अधोरेखित करणाऱ्या सोनी सबच्या हलक्याफुलक्या 'बीचवाले' या मालिकेने प्रेक्षकांवर प्रभाव टाकला आहे. ...

'बीचवाले'च्या आगामी भाग कॉस्मेटिक सर्जरीच्या समस्येवर करणार भाष्य - Marathi News | 'Beachwale' serial upcoming episode based on issue of cosmetic surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बीचवाले'च्या आगामी भाग कॉस्मेटिक सर्जरीच्या समस्येवर करणार भाष्य

सोनी सब वाहिनीवरील हलकाफुलका विनोदी कार्यक्रम 'बीचवालेः बापू देख रहा है'ने आपल्या प्रेक्षकांना त्यातील सुसंगत विषयाद्वारे खिळवून ठेवले आहे. ...

बीचवाले – बापू देख रहा है या मालिकेत अशी होणार बॉबी बीचवाले आणि त्याच्या कुटुंबियांची फजिती - Marathi News | New Twist in beechwale bapu dekh raha hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बीचवाले – बापू देख रहा है या मालिकेत अशी होणार बॉबी बीचवाले आणि त्याच्या कुटुंबियांची फजिती

बॉबी बीचवाले आपल्या संपूर्ण कुटुंबियांना पट्टायाला घेऊन जायचा विचार करणार आहे आणि त्यासाठी सुट्टीची योजना करण्‍यासाठी पॅरिस सिंग नावाच्‍या ट्रॅव्‍हेल एजंटशी संपर्क साधणार असल्याचे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये बॉबी बीचवाले न्‍यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार - Marathi News | Bobby Beachwale will take the basis of the social media base for 'Beachwale - Bapu watching' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये बॉबी बीचवाले न्‍यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार

आगामी एपिसोड्समध्‍ये बॉबी बीचवाले (झाकीर हुसैन) स्‍वत:च उपचार केल्‍याने आजारी पडताना आणि न्‍यायासाठी सोशल माध्‍यमाचा आधार घेताना दिसणार आहे. ...

'बीचवाले – बापू देख रहा है'मधील कलाकारांनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | Artist of bichvale bapu dekh rah hai recollect the memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बीचवाले – बापू देख रहा है'मधील कलाकारांनी दिला आठवणींना उजाळा

सोनी सबवरील आगामी मालिका 'बीचवाले – बापू देख रहा है'च्‍या वास्‍तविक व पडद्यावरील जीवनात, मध्‍यमवर्गीय कुटुंबातील असलेल्‍या कलाकारांनी त्‍यांच्‍या काळात गोष्‍टी कशा होत्‍या आणि आजचा व पूर्वीचा काळ यामध्‍ये काय फरक आहे, याबाबत आपले मत व्‍यक्‍त केले. ...

'बीचवाले – बापू देख रहा है' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News |  'Beechwale – Bapu Dekh Raha Hai' soon to meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बीचवाले – बापू देख रहा है' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'बीचवाले – बापू देख रहा है’ ही नवी मालिका सोनी सबवर सादर करण्यात येणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ...