lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीचवाले – बापु देख रहा है

बीचवाले – बापु देख रहा है, फोटो

Beechwale bapu dekh raha hai, Latest Marathi News

`बीचवाले – बापु देख रहा है’ ही नवी मालिका सोनी सबवर सादर करण्यात येणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ही कथा `बॉबी बीचवाले’ या पात्राभोवती गुंफलेली आहे, झाहीर हुसैन यांनी ही भूमिका साकारली असून, ते दिल्लीमधील एकत्र कुटुंबात राहणारे प्रमुख पात्र आहे.
Read More