लाइव न्यूज़
 • 03:52 PM

  नाशिक- शासकीय वसतिगृहात मुलीची आत्महत्या. गौरी जाधवची गळफास घेऊन आत्महत्या. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज.

 • 03:37 PM

  उत्तर प्रदेश - प्रतापगड येथे झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार, 5 जण जखमी

 • 02:27 PM

  नवी दिल्ली- आपच्या 20 आमदारांना दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

 • 02:18 PM

  नवी दिल्ली - कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

 • 02:17 PM

  मुंबई - डीवायएफआय आणि एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली भेटीची वेळ, प्रिती शेखर यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहे

 • 02:09 PM

  मुंबई - मंत्रालयाच्या गेटबाहेर पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न, गुलाब शिंगारे यांनी अंगावर रॉकेल ओतून केला आत्महत्येचा प्रयत्न, शिंगारे शेतकरी असल्याची प्राथमिक माहिती

 • 01:52 PM

  कल्याण डोंबवली महापालिका हद्दीत आता दर मंगळवारी तर एमआयडीसी तर्फे होणारा पाणी पुरवठा दर शुक्रवारी बंद राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे दिलेल्या निर्देशांनुसार स्पष्ट करण्यात आले.

 • 01:51 PM

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी जनजागृती अभियानतर्फे नवी मुंबईतील सीबीडी येथे कोकण विभागीय उपआयुक्तत महेंद्र वारभुवन यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले. महापौर जयवंत सुतार, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार आदी होते हजर.

 • 01:33 PM

  मुंबई- अंगणवाडी सेविकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

 • 01:28 PM

  रोजगार आणि शिक्षणाच्या हक्कासाठी डीवायएफआय आणि एसएफआयचे मुंबई मराठी पत्रकार भवन येथून मंत्रालयावर हल्लाबोल आंदोलन

 • 01:22 PM

  भंडारा-गोंदिया मतदारसंघातल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचं नोटिफिकेशन काढू नका- उच्च न्यायालय

 • 12:53 PM

  नवी दिल्ली - गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज 27 मार्चपर्यंत स्थगित

 • 12:51 PM

  मुक्ताईनगर(जळगाव) : सुकळी शिवारात जयराम पाटील यांच्या शेतात वाघिण मृतावस्थेत आढळली.

 • 12:48 PM

  बीड : धारूर-तेलगाव रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन. अरणवाडी तलावाचे काम पूर्ण करण्याची माजी मंञी प्रकाश सोंळकेंची मागणी.

 • 12:38 PM

  औरंगाबाद : जुना मोंढा येथील एका किराणा दुकानात परदेशी बनावटीच्या वैधानिक इशारा न लिहिलेल्या सिगारेटचा साठा पोलिसांकडून जप्त.

All post in लाइव न्यूज़