lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशियाई पॅरा स्पर्धा 2018

आशियाई पॅरा स्पर्धा 2018

Asian para games 2018, Latest Marathi News

अपंग खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. 2010 पासून या स्पर्धांना सुरूवात झाली असून दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत भारताने 2014 पर्यंत 4 सुवर्ण, 18 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 47 पदके जिंकली आहेत.
Read More
पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन फ्रायडे’; एकाच दिवशी पाच सुवर्ण - Marathi News | Indian 'Golden Friday ' in Para Asian Games; Five gold at the same day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन फ्रायडे’; एकाच दिवशी पाच सुवर्ण

येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली. ...

पॅरा आशियाई; शरद कुमारला उंच उडीत विक्रमी सुवर्ण - Marathi News |  Para Asian; Big jump in gold for Sharad Kumar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरा आशियाई; शरद कुमारला उंच उडीत विक्रमी सुवर्ण

गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत गुरुवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. ...

तिरंदाज हरविंदर सिंगचा सुवर्णवेध; मोनूला रौप्य, मोहम्मद यासिरला कांस्य - Marathi News | Archer Harvinder Singh Shoots Gold For India At Asian Para Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तिरंदाज हरविंदर सिंगचा सुवर्णवेध; मोनूला रौप्य, मोहम्मद यासिरला कांस्य

तिरंदाज हरविंदरसिंग याने बुधवारी येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि एक कांस्य मिळाले. ...

Asian Para games 2018 : भारताच्या सुयश जाधवची सुवर्ण कामगिरी - Marathi News | Asian Para games 2018: India's Suyash Jadhav won gold in asian para games 2018 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Para games 2018 : भारताच्या सुयश जाधवची सुवर्ण कामगिरी

Asian Para games 2018: भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. ...

Asian Para Games 2018 : संदीपने जिंकून दिले भारताला पहिले सुवर्ण - Marathi News | Asian Para Games 2018: Sandeep won India's first gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Para Games 2018 : संदीपने जिंकून दिले भारताला पहिले सुवर्ण

Asian Para Games 2018 : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक जिंकले. ...