लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale photoshoot in saree see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, मधुराणीचे फोटो पाहून वेडे व्हाल ...

'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश - Marathi News | actress ashvini mahangade post for shivrajyabhishek 350th sohala shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवराज्याभिषेकासाठी रायगडी जा पण..'; मराठी अभिनेत्रीने दिला महत्वाचा संदेश

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (ashvini mahangade, shivrajyabbhishek)श ...

'आई कुठे काय करते'मध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री; 'या' भूमिकेत झळकणार 'काहे दिया परदेस' फेम अभिनेता - Marathi News | Rishi Saxena's entry in 'aai kuthe Kya Karte actor will be seen in this role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Rishi Saxena: या मालिकेच्या निमित्ताने ऋषी ६ वर्षानंतर पुन्हा मालिकेत काम करणार आहे. ...

बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच - Marathi News | actor milind gawali daughter video mithila aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच

मिलिंद गवळींच्या लेकीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद गवळींनी शेअर केलेला खास व्हिडीओ चर्चेत आहे (milind gawali, aai kuthe kay karte) ...

पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | First photoshoot Do you recognize the marathi actress in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ...

'आई कुठे...' मालिकेत झळकली विशाखा सुभेदारची भाची, पोस्ट शेअर करत केलं कौतुक, म्हणते- "राधा..." - Marathi News | vishakha subhedar niece in aai kuthe kay karte serial shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' मालिकेत झळकली विशाखा सुभेदारची भाची, पोस्ट शेअर करत केलं कौतुक, म्हणते- "राधा..."

विशाखाची भाची राधा हिनेदेखील तिच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. विशाखाची भाची स्टार प्रवाहवरील लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकली आहे.  ...

ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी - Marathi News | madhurani-prabhulkar-take-big-decision-for-her-daughter-school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना शाळा, ना गणवेश! 'या' खास शाळेत जाते मधुराणीची लेक; जाणून घ्या, तिच्या लेकीच्या आगळ्यावेगळ्या शाळेविषयी

Madhurani gokhale: मधुराणीची लेक ज्या शाळेत जाते तिथे अत्यंत मोकळं वातावरण असून विद्यार्थ्यांवर कसलाही अभ्यासाचा ताण दिला जात नाही. त्यामुळे मधुराणीने तिच्या लेकीसाठी या शाळेची खास निवड केली. ...

स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | The audience will bid farewell to these two popular serials on Star Pravah channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Star Pravah : सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर स्टार प्रवाहवर आणखी दोन मालिका दाखल होणार आहे. ...