"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे - जेपी नड्डा मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन "ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा उदगीर: प्रियंका गांधींचा ताफा थांबवून युवकाने घेतला सेल्फी राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
शत्रुघ्न सिन्हा FOLLOW Shatrughan sinha, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 And Shatrughan Sinha :14 बँकांमध्ये अकाऊंट आहे. त्यांना सोन्याचा आणि महागड्या कारचाही शौक आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम, बँक बॅलेन्स, सोने इत्यादींसह एकूण 10 कोटी, 93 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ...
Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. ...
Lok Sabha Election 2024: देशातील काही विशिष्ट मतदारसंघ भाजपने आपल्या ‘रडार’वर घेतले असून, काही उमेदवारांना ‘पाडायचा’ चंग बांधला आहे! ...
मागील निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. ...
ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...
Shatrughan Sinha And BJP : टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. राम मंदिर हे भाजपाचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. ...
भाजपने भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांना शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात आसनसोलमधून तिकीट दिले होते. ...
संसदेत असेही काही खासदार आहेत, ज्यांनी ५ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही सभागृहात भाषण केलं नाही. ...