श्रद्धा कपूरराणी मुखर्जीविद्या बालनउर्मिला मातोंडकरश्रृती हसनप्रियांका चोप्रा - बाजीराव मस्तानीमध्ये दीपिकासोबतच प्रियांकाची नऊवारीतला वावर अतिशय सुखद होता.माधुरी दीक्षित - जातीच्या सुंदरीला काहीही शोभून दिसतं.. या नऊवारीने माधुरीचे सौंदर्य आणखीनच खुलवलं...कतरीना कैफ - चिकनी चमेली या गाण्यावर बेभान होऊन नाचणारी कतरिनाकरीना कपूर-खान - या वेशात करीनाचे खानदानी सौंदर्य आणखीनच खुलून दिसतंकंगना राणावत - बिनधास्त गर्ल कंगनाचा एक बिनधास्तपण तितकाच सुंदर अवतारजेनेलिया डिसूजा-देशमुखदिपीका पादुकोन - तरूणांच्या गळ्यातील ताईत असणा-या दिपीकाचे मराठमोळे सौंदर्यचित्रगंदा सिंहसोनाली बेंद्रेगजनी गर्ल असिनआलिया भट्ट - वेस्टर्नप्रमाणेच साडीतही आलिया सुंदर दिसतेऐश्वर्या राय-बच्चनचा देसी लूकभारतीय स्त्रीची सुंदरता साडीमध्ये अधिक खुलते. सहावार नऊवार गुजराती बंगाली मारवाडी हे आहेत साडी नेसण्याचे प्रकार.. पण मग ‘देवदास’मधल्या ऐश्वर्यानं ‘ये जवानी है दिवानी’मधल्या दीपिकानं नेसलेल्या साडीचा प्रकार कोणता? ही असो त्यांमध्ये त्यांचे सौदंर्य अधिक खुलून दिसले. अश्याच अभिनेत्रींना पुढील स्लाइडवर पहा.