कणकवली पंचायत समिती मध्ये चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:53 AM2019-07-17T11:53:27+5:302019-07-17T11:58:13+5:30

कणकवली पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात चोरीचा प्रयत्न काल रात्री झाला. यात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. मात्र या विभागातील संगणक घेऊन बाहेर टाकला.

Theft attempt in the Kankavli Panchayat Samiti | कणकवली पंचायत समिती मध्ये चोरीचा प्रयत्न

कणकवली पंचायत समिती मध्ये चोरीचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली पंचायत समिती मध्ये चोरीचा प्रयत्नसंगणक घेऊन बाहेर टाकला

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात चोरीचा प्रयत्न काल रात्री झाला. यात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. मात्र या विभागातील संगणक घेऊन बाहेर टाकला.

पंचायत समितीच्या मागील बाजूस असलेला दरवाजा उघडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. यानंतर आत मधील २ संगणक कीबोर्ड प्रिंटर आधी साहित्य घेऊन तेथील जुन्या इमारतीमध्ये नेऊन टाकले.

या चोरीची तक्रार पंचायत समितीने कणकवली पोलिस स्थानकात केली असून पोलिस अध्यापक घटनास्थळी दाखल झालेले नाहीत.

Web Title: Theft attempt in the Kankavli Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.