लाइव न्यूज़
 • 08:05 PM

  इजिप्त: मशिदीवर अतिरेकी हल्ल्यातील मृतांची संख्या 184 वर पोहोचली, जखमींच्या संख्येतही वाढ.

 • 07:38 PM

  कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय यांच्यावर मधमाशांचा हल्ला.

 • 07:38 PM

  लातूर - सीबीआय न्यायालयाचे न्यायाधिश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपाती चौकशी करा; लातूर जिल्हा वकील मंडळाचा ठराव

 • 07:36 PM

  नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 16 तर नगरसेवक पदासाठी 238 नामनिर्देशन पत्र दाखल

 • 06:51 PM

  इजिप्तमध्ये एका मशिदीत बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याचे वृत्त असून या हल्ल्यात 75 जण जखमी झाले आहेत.

 • 06:16 PM

  हाफिज सईदला अटक करा, अमेरिकेने पाकिस्तानला दिले निर्देश.

 • 06:06 PM

  भिवंडीः इमारत कोसळल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात.

 • 05:59 PM

  गुरुग्राम : एम्बियंस मॉलमधील एका एटीएममधून 90 लाख रुपयांची चोरी झाल्याचे वृत्त.

 • 05:54 PM

  औरंगाबाद : हडको टी.व्ही. सेंटर येथे मोबाईल शॉपी फोडून चार लाखाचे मोबाईल लंपास.

 • 05:15 PM

  पुणे - पेट्रोलचे दर थोडे कमी करा - केन्द्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचे गिरीश बापट यांना आवाहन.

 • 05:05 PM

  डोंबिवली स्थानक परिसरात ३.५ टन कचरा कमी झाला : फेरीवाल्यांचे प्रमाण घटल्याचा सकारात्मक परिणाम

 • 05:04 PM

  लातूर - जिल्ह्यातील देवणी (बु.) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील याला बलात्कार, गर्भपातप्रकरणी निलंबित; विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजिव प्रसाद यांची कारवाई.

 • 05:04 PM

  गडचिरोली- कोटगुलजवळ भुसुरुंग स्फोट, काही पोलीस जवान जखमी झाल्याचे वृत्त, स्फोटानंतर दोन्ही बाजूने फायरिंग

 • 05:03 PM

  प्लस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावर 5 लाख रुपयांचे बक्षीस देणार - पर्यावरण मंत्री रामदास कदम

 • 05:00 PM

  नाशिक - राज्यात प्लास्टिक बंदीची गुढी पाडव्यापासून अंमलबजावणी , पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा

All post in लाइव न्यूज़