राज ठाकरे यांचा अलिबाग दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:56 AM2018-05-12T01:56:00+5:302018-05-12T01:56:00+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार, १४ मे रोजी अलिबागमध्ये येत

Raj Thackeray's Alibag tour | राज ठाकरे यांचा अलिबाग दौरा

राज ठाकरे यांचा अलिबाग दौरा

googlenewsNext

अलिबाग : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार, १४ मे रोजी अलिबागमध्ये येत असून या दौऱ्यात ते अलिबाग व मुरुडमधील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्याबरोबर अनौपचारिक संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा व मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मनसेचे रायगड उप जिल्हाध्यक्ष महेश कुन्नूमल यांनी दिली आहे. धरमतर येथून बाइक रॅलीने दुपारी दोन वाजता राज ठाकरे यांचे अलिबागमध्ये आगमन होईल.

Web Title: Raj Thackeray's Alibag tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.