लाइव न्यूज़
 • 06:47 PM

  वर्धा - हैद्राबाद मार्गावर भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला.

 • 06:35 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेकदा वेळ मागून देखील अनीसला प्रतिसाद मिळत नाही - हमीद दाभोळकर.

 • 06:32 PM

  अंधांची पाचवी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताने जिंकली, दोन विकेट राखून पाकिस्तानावर मात.

 • 06:19 PM

  वर्धा- हिंगणघाट येथे व्यावसायिकाची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या.

 • 05:52 PM

  या प्रकाराचा निषेध म्हणून जामनेर पालिकेसमोर मातंग समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 • 05:52 PM

  सफाई कामगारास मुख्याधिका-यांनी अपशब्द वापरल्याची घटना शनिवारी सकाळी जामनेरात घडली.

 • 05:51 PM

  गडचिरोली- न्यायालयाच्या आदेशाने गडचिरोली नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्याची खुर्ची जप्त, कंत्राटदाराचे बिल न दिल्याचे प्रकरण.

 • 05:46 PM

  अकोला - महाबीज संचालक पदासाठी विदर्भ मतदार संघातून खासदार संजय धोत्रे विजयी, धोत्रे यांना 9406 तर प्रशांत गावंडे याना 3983 मते पडली.

 • 05:45 PM

  नंदुरबार - वस्तीशाळा शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वाराला ठोकले टाळे.

 • 05:18 PM

  बलात्काराच्या प्रकरणांना प्रसारमाध्यम खळबळजनक बनवतात, हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच धक्कादायक विधान.

 • 05:04 PM

  परभणी - मानवत येथे रूढीपाटीजवळ रिक्षा पलटल्याने अपघात, ६ महिला व ५ मुली जखमी.

 • 04:41 PM

  अकोला - महाबीज संचालक पदासाठी विदर्भ मतदार संघातून सहाव्या फ्रेरी अखेर खासदार संजय धोत्रे यांना 8722 तर प्रशांत गावंडे याना 3 763 मते पडली, संजय धोत्रे 4959 मतांनी आघाडीवर.

 • 04:33 PM

  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा यवतमाळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी अडविला.

 • 04:26 PM

  कुणाल पाटील हत्येच्या सुपारी प्रकरणी भाजपा नगरसेवक महेश पाटील यांच्यासह तिघांना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी.

 • 04:06 PM

  कमला मिल अग्नि दुर्घटना : मोजेसबि स्ट्रो पबचा सहमालक युग तुलीला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी.

All post in लाइव न्यूज़

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या