उल्हासनगरमध्ये रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 10:46 PM2018-01-19T22:46:31+5:302018-01-19T22:53:12+5:30

उल्हासनगरमधील रस्ते आणि फुटपाथवरील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली.

यावेळी कर्मचाऱ्यांनी अनेक दुकानांसमोरील अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली.

कारवाईदरम्यान फुटपाथवरील स्टॉलही बाजूला करण्यात आले.

मोठ्या दुकानांनाही कारवाईदरम्यान लक्ष्य करण्यात आले.