650 रुपयात खरेदी करा REDMI 10! एका पर्यायावर क्लिक करून तुम्हाला 9 हजारांची सूट मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 08:24 PM2022-12-02T20:24:50+5:302022-12-02T20:47:19+5:30

सध्या ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केल्यानंतर मोठी सूट मिळत आहे. पण, खरेदी करण्याची ट्रीक वेगळ्या पद्धतीने वापरली तर तुम्हाला मोबाईन अर्ध्या किंमतीत मिळू शकतो. रेडमी स्मार्टफोन नेहमीच ट्रेंडमध्ये असतात.

सध्या ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केल्यानंतर मोठी सूट मिळत आहे. पण, खरेदी करण्याची ट्रीक वेगळ्या पद्धतीने वापरली तर तुम्हाला मोबाईन अर्ध्या किंमतीत मिळू शकतो. रेडमी स्मार्टफोन नेहमीच ट्रेंडमध्ये असतात.

तुम्हीही हे स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. REDMI 10 हा असाच एक स्मार्टफोन आहे ज्यावर Flipkart खूप डिस्काउंट देत आहे.

REDMI 10 (मिडनाईट ब्लॅक, 64GB) (4GB RAM) ची MRP रु. 14,999 आहे आणि तुम्ही 33% सवलतीनंतर रु.9,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. यासोबतच UPI ट्रान्झॅक्शनवर 500 रुपयांची सूटही उपलब्ध आहे.

जर तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला एक्सचेंज करू शकता. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्सचेंज केल्यास 9,450 रुपयांची सूट मिळू शकते.

या सर्व ऑफर लागू झाल्यानंतर, तुम्ही हा फोन Rs.650 मध्ये मिळवू शकता. तसेच, या फोनच्या मॉडेलवर अवलंबून असते, त्यानंतर तुम्हाला ही सूट मिळू शकते.

REDMI 10 मध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 6.7 इंच HD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा उपलब्ध आहे. बॅक कॅमेरा 50MP उपलब्ध आहे. Redmi 10 ला 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो. यात 6000mAh लिथियम पॉलिमर बॅटरी आहे.