8GB RAM असलेल्या दमदार Oppo F19 Pro वर मिळतोय तगडा Discount; Flipkart Sale ची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 06:53 PM2022-02-18T18:53:22+5:302022-02-18T19:01:50+5:30

ओप्पो एफ19 प्रो स्मार्टफोनमध्ये 48MP कॅमेरा, 8GB RAM आणि AMOLED स्क्रीन जैसे फीचर्स मिळतात. फ्लिपकार्टवर सध्या हा डिवाइस डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

Oppo F19 Pro मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 2400x1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे.

Oppo F19 Pro मध्ये 8GB RAM सह 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. यात MediaTek चा Helio P95 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Oppo F19 Pro च्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 48MP चा मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चे दोन अन्य सेन्सर देण्यात आले आहेत.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Oppo F19 Pro फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

फोनमध्ये 4310mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Android 11 वर चलता आहे. तुम्ही हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये विकत घेऊ शकता.

Oppo F19 Pro च्या बेस मॉडेलची किंमत 21,990 रुपये आहे. परंतु Flipkart Sale मध्ये हा मॉडेल 19,990 रुपयांमध्ये विकला जात आहे.

Oppo F19 Pro विकत घेताना Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

Oppo F19 Pro स्मार्टफोन तुम्ही फक्त 979 रुपयांच्या ईएमआयवर विकत घेऊ शकता.