सोशल मीडियाच्या मायावी दुनियेने तुमचं काय करून ठेवलंय ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:31 PM2019-03-27T13:31:47+5:302019-03-27T13:44:23+5:30

सोशल मीडियाचा आपल्यावर किती प्रभाव पडलाय हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. सोशल मीडियामुळे लोकांचं जीवन भरकटलं, एकलकोंड झालंय हे त्यांना माहीत असूनही ते याचा मोह आवरू शकत नाहीत. अशात एका आर्टिस्टने सोशल मीडियामुळे लोकांची काय स्थिती झाली आहे हे त्याच्या Illustrations मधून मांडलं आहे. ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार की, त्याने किती बारीक निरीक्षण करून या कलाकृती तयार केल्यात. (All Photo Credit : Steve Cutts Facebook Page)

१) व्हिडीओ गेमची इतकी क्रेझ आहे की, लोक चोरी करू लागले आहेत.