भारत भेटीवर आलेले हॉलिवूड कपल कॅथरीन झेटा जोन्स आणि मायकल डगलस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 04:38 PM2017-12-22T16:38:35+5:302017-12-22T16:47:00+5:30

हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स आणि मायकल डगलस सहकुटुंब भारत दौ-यावर आले आहेत.

कॅथरीन झेटा जोन्स आणि मायकल डगलस यांनी आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला भेट दिली.

हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स ताजमहालचे सौंंदर्य न्याहाळताना.

डोक्यावर हॅट, डोळयांना गॉगल लावलेल्या कॅथरीन झेटा जोन्सचे ताजमहालमधील टिपलेले एक छायाचित्र.