लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:28 PM2024-01-03T18:28:23+5:302024-01-03T18:50:39+5:30
उणे 55 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल येथे कार्यरत आहे.