महाशिवरात्र विशेष, जय जय शिव शंकर ...

By admin | Published: February 17, 2015 12:00 AM2015-02-17T00:00:00+5:302015-02-17T00:00:00+5:30

इंदोर येथे शंकराच्या मुर्ती समोरील नैवैद्य आणि प्रसादाचा लाभ घेताना भक्त

काश्मीर मधील वेगळ्यापद्धतीचे प्रवेशद्वार असलेल्या मंदिरात जाताना भाविक

आग्रा येथे शंकराच्या पिंडीला अभिषेक करताना महिला

बिहारमधील बक्सार येथे शिव दर्शनासाठी आलेले भक्त

हिमाचल प्रदेश मंडी येथे शंकराचे दर्शन घेण्यासाठी भक्ती भावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभ्या असलेल्या महिला

चिकमंगळूर येथील मंदिरात महादेवाला मनापासून नमस्कार करताना भक्त

गुरगाँव येथील शिवलिंगावर दुग्धाभिषेक करताना शिवभक्त

महाशिवरात्री निमित्त कोलकाता येथील मंदिरात शंकराच्या पिंडीला मनोभावे नमस्कार करताना महिला.

भोपाळ येथील महिला पारंपारिक पद्धतीने शिवदर्शनाला जाताना

महाशिवरात्री निमित्त केदारनाथ येथे पूजे करता जमलेले भाविक