NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 04:25 PM2021-06-02T16:25:41+5:302021-06-02T16:36:19+5:30

Perseverance rover : १८ फेब्रुवारीला NASA च्या रोवरने मंगळ ग्रहावर लॅंडींग केलं होतं. त्यानंतर मंगळ ग्रहाचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यांद्वारे मंगळ ग्रह कसा आहे हे बघायला मिळतं.