बिग बॉस फेम मोनिका बेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 11:49 AM2017-10-09T11:49:17+5:302017-10-09T17:19:17+5:30

मोनिका बेदीने जानम समझा करो, सुरक्षा, जोडी नं १ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता बिग बॉसने मिळवून दिली.