ब्युटी इन बिकनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2017 11:27 AM2017-01-09T11:27:53+5:302017-01-09T11:27:53+5:30

अँजेला जॉनसन बिकनीमध्ये किंगफिशर कॅलेंडरवर झळकली तेव्हा तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.बोल्ड आणि बिनधास्त लूक देत तिने सा-यांनाच घायाळ केले होते.