निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Tractor Rally Violence : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस आरोपींविरोधात अॅक्शन मोडमध्ये आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने 26 जानेवारीच्या दिल्ली हिंसाचार प्रकरणात 12 जणांची छायाचित्रे प्रसिद्ध केली.