लाइव न्यूज़
 • 11:17 AM

  नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात अहमदनगरच्या सोनाई येथील तिहेरी हत्याकांडातील जनमठेपेची शिक्षा भोगत असलेला पोपट दंरदले यांचा हदयविकाराच्या झटक्याने जिल्हा रुग्णालयात मृत्यू.

 • 11:04 AM

  रायगड: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोल नाक्याजवळ दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

 • 11:03 AM

  ज्येष्ठ प्रकरण गौरी लंकेश हत्या प्रकरण : बंगळुरु एसआयटी कर्नाटकातील सिंदगीत दाखल. परशुराम वाघमारेला घटनास्थळी नेऊन चौकशी.

 • 10:29 AM

  बंगळुरूमध्ये भाजपा कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या.

 • 10:27 AM

  नंदुरबारमध्ये डी.जे.अग्रवाल शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही.

 • 10:20 AM

  दहशतवाद्यांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणार नाही, भारतीय लष्कराचा मोठा निर्णय

 • 09:39 AM

  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज जम्मू दौऱ्यावर

 • 09:06 AM

  ठाण्यात प्लास्टिक विरोधातली कारवाई सुरू

 • 08:44 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर.

 • 07:56 AM

  रायगड : अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धनसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी.

 • 07:40 AM

  पंढरपूर परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस

 • 07:17 AM

  गुजरात : ट्रक अपघातात 7 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी. अमेरीतील घटना.

 • 07:13 AM

  मुंबईसह राज्यभरात आजपासून प्लास्टिक बंदी

 • 10:18 PM

  लोणावळ्यात पावसाचे जोरदार कमबॅक

 • 08:31 PM

  जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एनएन वोहर यांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची केली पाहणी. काळजीचं कुठलं कारण नसून, यात्रा शांततेत पार पडेल. वोहरा यांची प्रतिक्रिया.

All post in लाइव न्यूज़