नवी मुंबईत पावसाची हजेरी सोसाट्याचा वारा सुरू: फटाका विक्रेत्यांची धावपळ

By नामदेव भोर | Published: November 9, 2023 10:06 PM2023-11-09T22:06:37+5:302023-11-09T22:06:49+5:30

रात्री  9 पासून विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता.  

Navi Mumbai rains, gusty winds: Firecracker sellers rush | नवी मुंबईत पावसाची हजेरी सोसाट्याचा वारा सुरू: फटाका विक्रेत्यांची धावपळ

नवी मुंबईत पावसाची हजेरी सोसाट्याचा वारा सुरू: फटाका विक्रेत्यांची धावपळ

नवी मुंबई: नवी मुंबई परिसरात सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे फटाका विक्रेत्यांची व इतर व्यवसायीकांचीही धावपळ उडाली. 

रात्री  9 पासून विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता.  साडेनऊ ला ऐरोली परिसरात पावसाने हजेरी लावली. विजाही चमकू लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जोरात पाऊस येत असल्याने फटाके व दिवाळी साहित्य विक्रेत्यांनी दुकानाबाहेर ठेवलेले साहित्य हलविण्यासाठी लगबग करावी लागली.

Web Title: Navi Mumbai rains, gusty winds: Firecracker sellers rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.