राजापूर पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 06:16 PM2018-09-13T18:16:19+5:302018-09-13T18:16:36+5:30

राजापूर येथील पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सेवेचे उद्घाटन राजापूर गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of banking facility at Rajapur Post Office | राजापूर पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधेचे उद्घाटन

राजापूर पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधेचे उद्घाटन

Next

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सेवेचे उद्घाटन राजापूर गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
पोस्टमास्तर बोडखे हे बँकिंग सेवा सुरू झाल्यापासून ग्राहकांच्या दारी जाऊन ग्राहकांना योजनांची माहिती देत आहेत. अनेक ग्राहक
या सुविधेत पैशची गुंतवणूक
करत आहेत. याकामी पोस्टमन साहेबराव नागरे यांना सहकार्य करीत आहेत.
याप्रसंगी लक्ष्मण घुगे, समाधान चव्हाण, पोपट आव्हाड, प्रमोद बोडके, शंकरराव अलगट, शिवाजी बोडखे, संजय भाबड, अनिल घुगे, दिलीप अलगट, अण्णा मुंढे, अरु ण भोरकडे, भाऊसाहेब भाबड, साहेबराव बोडके आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of banking facility at Rajapur Post Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.