नंदुरबारात के़सी़ पाडवी साडेचार हजार मतांनी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:16 AM2019-05-23T09:16:40+5:302019-05-23T09:16:55+5:30

नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी तब्बल साडेचार हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ ...

Kansi Padwa in Nandurbar is leading by four and a half thousand votes | नंदुरबारात के़सी़ पाडवी साडेचार हजार मतांनी आघाडीवर

नंदुरबारात के़सी़ पाडवी साडेचार हजार मतांनी आघाडीवर

Next


नंदुरबार: नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड़ के़सी़ पाडवी तब्बल साडेचार हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे़ पहिल्या फेरीपासूनच डॉ़ हिना गावीत या पिछाडीवर आहेत़ अधिकृत आकडेवारी जाहिर करण्याचे प्रक्रिया अद्याप सुरु आहे़ एकूण २७ फेºया होणार आहेत़
दरम्यान, सकाळी ८ वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती़ नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती़ मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़

Web Title: Kansi Padwa in Nandurbar is leading by four and a half thousand votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.