ठाण्याजवळ ओव्हरहेड वायर तुटली, म.रे पुन्हा विस्कळीत

By admin | Published: January 22, 2015 08:17 AM2015-01-22T08:17:51+5:302015-01-22T09:45:10+5:30

ठाणे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.

Overhead wire broke in Thane, and again the disorder was noticed | ठाण्याजवळ ओव्हरहेड वायर तुटली, म.रे पुन्हा विस्कळीत

ठाण्याजवळ ओव्हरहेड वायर तुटली, म.रे पुन्हा विस्कळीत

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. २२ - मध्य रेल्वेचे रडगाणे अद्याप कायम असून ठाणे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. यार्डातून गाडी काढताना लोकलची ओव्हरडेह वायर तुटल्याने कल्याणच्या दिशेने जाणा-या धीम्या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. गेल्या ब-याच काळापासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून त्याचा परिणाम सीएसटीकडे जाणा-या धिम्या व जलद मार्गावरील गाड्यांवरही झाला असून गाड्या उशीराने धावत आहेत. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मात्र बराच त्रास सहन करावा लागत आहे. 

Web Title: Overhead wire broke in Thane, and again the disorder was noticed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.