औरंगाबादमध्ये बस अपघातात 20 प्रवासी जखमी

By Admin | Published: May 5, 2016 01:29 PM2016-05-05T13:29:41+5:302016-05-05T13:29:41+5:30

पुणे - बुलडाणा एसटी रोडला अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत

20 passengers were injured in a bus accident in Aurangabad | औरंगाबादमध्ये बस अपघातात 20 प्रवासी जखमी

औरंगाबादमध्ये बस अपघातात 20 प्रवासी जखमी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
औरंगाबाद, दि. 05 - पुणे - बुलडाणा एसटी रोडला अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. नगर रोडवर मध्यरात्री हा अपघात झाला. जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे.

Web Title: 20 passengers were injured in a bus accident in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.