हुपरीत अश्वरिंगण सोहळा उत्साहात

By admin | Published: May 15, 2015 09:30 PM2015-05-15T21:30:37+5:302015-05-15T23:38:20+5:30

महापारायण सोहळ्यात सात दिवस हा नयनमनोहरी सोहळा पाहून उपस्थित हजारो भाविक भक्तिरसात अक्षरश: न्हावून गेले.

In the hope of the Ashwarwini ceremony | हुपरीत अश्वरिंगण सोहळा उत्साहात

हुपरीत अश्वरिंगण सोहळा उत्साहात

Next

हुपरी : हरिनामाच्या अखंड जयघोषात, मंगलमय पवित्र वातावरणाच्या सान्निध्यात हुपरी (ता. हातकणंगले) येथे गेल्या सात दिवसांपासून अखंडपणे सुरू असणाऱ्या ‘श्री ग्रंथराज पारायण महासोहळ्या’ची सांगता काल्याचे कीर्तन, महाप्रसाद व ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी उत्सवातील अश्वांच्या रिंगण सोहळ्याने शुक्रवारी करण्यात आली.या महापारायण सोहळ्यात सात दिवस हा नयनमनोहरी सोहळा पाहून उपस्थित हजारो भाविक भक्तिरसात अक्षरश: न्हावून गेले. दररोज १००८ जणांनी ग्रंथवाचनामध्ये सहभाग नोंदविला. रिंगण सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी अश्वांच्या पायाखालची धूळ भक्तिभावाने कपाळी लावून एकमेकांना अलिंगन दिले.

Web Title: In the hope of the Ashwarwini ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.