वीज कंपनीतील लिपीकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 05:39 PM2017-09-06T17:39:51+5:302017-09-06T17:40:24+5:30

पाचोरा येथील घटनेत आत्महत्येचे कारण झाले नाही स्पष्ट

Suicide by taking a telegram of electricity company | वीज कंपनीतील लिपीकाची गळफास घेऊन आत्महत्या

वीज कंपनीतील लिपीकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next

ऑनलाईन लोकमत
पाचोरा, दि.6 - वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ लिपीकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 5 रोजी रात्री घडली. आसाराम पोसला पाडवी (वय 55) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
आसाराम पाडवी हे पाचोरा येथील गाडगेबाबा नगरात भाडय़ाच्या घरात राहतात. ते मूळचे नंदुरबार येथील असून परिवार तेथेच  आहे. आत्महत्येची बाब  6 रोजी सकाळी शेजारच्यांच्या लक्षात आली. पवन चनाडे यांच्या खबरीवरून पाचोरा पोलिसात अकस्मात  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Suicide by taking a telegram of electricity company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.