पुतळा अनावरणानिमित्त पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:47 PM2019-02-02T23:47:05+5:302019-02-02T23:47:33+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारीला हिंगोलीत येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर पुतळा समिती पदाधिकाºयांची बैठक व परिसर पाहणी आज झाली.

 Meeting of office bearers for unveiling of statue | पुतळा अनावरणानिमित्त पदाधिकाऱ्यांची बैठक

पुतळा अनावरणानिमित्त पदाधिकाऱ्यांची बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ फेब्रुवारीला हिंगोलीत येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर पुतळा समिती पदाधिकाºयांची बैठक व परिसर पाहणी आज झाली.
या बैठकीस आ.तान्हाजी मुटकुळे, पुतळा समिती अध्यक्ष माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जि.प.उपाध्यक्ष मिलिंद यंबल, नगरसेवक गणेश बांगर, अशोक नाईक, त्र्यंबक लोंढे, मनोज शर्मा, डॉ.प्रल्हाद शिंदे, सुजय देशमुख, शिवराम सरनाईक आदींची उपस्थिती होती. यावेळी समितीच्या वतीने करावयाच्या तयारीसंदर्भातही चर्चा झाली. विविध प्रकारचे नियोजनही ठरले.

Web Title:  Meeting of office bearers for unveiling of statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.