गडचिरोली जिल्ह्यात अपघात: एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:07 PM2019-07-09T16:07:00+5:302019-07-09T16:07:36+5:30

आलापल्ली-सिरोंचा मार्गावर गुंडेरा व रेपणपल्ली दरम्यान एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

Accident in Gadchiroli District: One died | गडचिरोली जिल्ह्यात अपघात: एक ठार

गडचिरोली जिल्ह्यात अपघात: एक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आलापल्ली-सिरोंचा मार्गावर गुंडेरा व रेपणपल्ली दरम्यान एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी ३ च्या सुमारास घडली. पूनम मुंडी वेमुला असे या चालकाचे नाव आहे. तो आलापल्लीकडून सिरोंचाकडे जात असताना ट्रक क्र. ए.पी ३९ यू २४८८ हा सिरोंचाकडून आलापल्लीकडे येत होता. त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Accident in Gadchiroli District: One died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात