जिन्सच्या छोट्या खिशाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 03:13 PM2016-03-16T15:13:10+5:302016-03-16T08:13:10+5:30

तुमच्या जीन्सला हा छोटासा खिसा का असतो

The secret of the small pocket of the commodity | जिन्सच्या छोट्या खिशाचे रहस्य

जिन्सच्या छोट्या खिशाचे रहस्य

Next
ong>तुमच्या जीन्सला हा छोटासा खिसा का असतो, या मागे काही रहस्य आहे का?, तसा हा खिसा सध्या चिल्लर, तसेच चावी ठेवण्यासाठी तसेच तात्पुर्ता सेल फोन अडकवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

मात्र पहिल्यांदा कोणत्या कारणासाठी जीन्सला हा खिसा दिला होता, यामागील कारणंही तसेच मजेदार आहे. सुरुवातीला काही जण म्हणजेच ‘काऊ बॉईज’ कमरेला घडयाळ बांधायचे, अडकवायचे, त्यासाठी हा खिसा होता. या खिशामुळे लोंबकळणार घडयाळ, या खिशात सुरक्षित ठेवण्यात येत होत, तसेच ते कुठे धडकून फुटण्याचा धोका कमी होत होता.

मात्र सध्या हा खिसा चिल्लर आणि चावी ठेवण्यासाठी परफेक्ट आहे, या खिशाची तशी मागणीही तरूणांमध्ये आहे. काळाने खिशाचा उपयोग बदललाय, बदलत्या फॅशनमध्येही हा खिसा उपयोगाचा असल्याने, जीन्स बनवणाºया ब्रॅण्डेड कंपन्यांनी तो कायम ठेवलाय.

Web Title: The secret of the small pocket of the commodity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.