तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करणार

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन म्हसावदमधील सभेने जि.प. निवडणूक प्रचाराचा प्रारंभ

तूर खरेदी केंद्रातून परतवले

आसोद्याच्या शेतक:यांची तक्रार स्वच्छ धान्यांची सक्ती

दीड लाखाचा गुटखा जप्त

मद्यसाठय़ासह एक जण ताब्यात

तंत्रनिकेतनसाठी धरणे आंदोलन

युवा सेना शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध, घोषणांनी दुमदुमला परिसर

धुळे ‘डिजिटल पॅटर्न’चा झेंडा राज्यात

शिक्षण आयुक्तांनीही घेतली दखल हर्षल विभांडिक यांच्या योगदानाचे कौतुक

पुनर्वसनाच्या निर्णयानंतरच कारवाई!

स्टेशन रोड अतिक्रमण दीडशे कुटुंबांचा प्रश्न, दोन दिवसात निर्णय घेण्याचे आयुक्तांचे आश्वासन

बहिणीच्या घरासमोरच भावाचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

अकुलखेडा येथील घटना थाळनेर येथील व्यक्तीचा मृत्यू

आग्रा रोडवर विद्युत डीपीला ट्रकची धडक!

मध्यरात्रीची घटना नियंत्रण सुटलेल्या ट्रकला कारही धडकली, वीजपुरवठा खंडित, दुरुस्तीचे काम सुरू

शहादा-शिरपूर रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले

वाहतूक समस्या गंभीर वर्षभरात गमावले 15 जणांनी प्राण

धुळे न्यायालयात बॉम्बची धमकी

पथकाकडून कसून तपासणी गुन्हा दाखल, न्यायाधीशांच्या दालनात लिफाफा

मुस्लीम युवकाची ‘विवाह’ क्रांती

दोंडाईचा येथील वसीम इब्राहीम शेख या उच्चशिक्षित मुस्लीम तरुणाने कट्टर धार्मिकतेला फाटा देत आपल्या विवाहाचा स्वागत समारंभ हिंदू पद्धतीने

तंत्रनिकेतनसाठी प्रतीकात्मक अंत्ययात्रा

अभाविपचे आंदोलन युवा सेनेच्या पदाधिका:यांची आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी झाली बैठक

‘युवारंग’च्या धर्तीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन

जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवारंग महोत्सव घेण्यात येतो. संशोधनाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर आविष्कार स्पर्धा होतात.

वीज अभियंत्यासमोर आत्महत्येचा प्रय}

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने शेतक:याचा संताप

उसाच्या पेमेंटवरून वाद पेटला!

संजीवनी कारखाना कर्मचा:यांना दिवसभर बसवून ठेवले

गावठी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त

धुळे तालुका रावेर शिवारातील जंगलात एलसीबीची कारवाई, दोन जण फरार

मद्यसम्राट दादा वाणी ‘स्थानबद्ध’

एमपीडीएचा प्रस्ताव चार महिन्यानंतर जिल्हाधिका:यांनी केला मंजूर

दोन मोर आढळले मृतावस्थेत

वडाळी एकाला ग्रामस्थाकडून मिळाले जीवदान, राष्ट्रीय पक्ष्यांची हेळसांड

पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्याची गाडी जाळली

शिरपूर शहरातील शास्त्रीनगरात मध्यरात्रीची घटना

‘तंत्रनिकेतन बचाओ’चा लढा होणार तीव्र!

विद्यार्थी संघटना व लोकप्रतिनिधी जनभावना तीव्र, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 146 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
  • बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठीची तरतूद
vastushastra
aadhyatma

Pollशिवाजीपार्क येथील महापौर बंगल्यावर शिवसेनेचा डोळा आहे, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपात तुम्हाला तथ्य वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
63.34%  
नाही
33.9%  
तटस्थ
2.76%  
cartoon