सव्वा लाखाखी रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:42 PM2019-04-09T23:42:51+5:302019-04-09T23:43:02+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी कारमधून सव्वा लाखाची रोकड जप्त केली.

 SAVA Lakhakhali cash seized | सव्वा लाखाखी रोकड जप्त

सव्वा लाखाखी रोकड जप्त

googlenewsNext

करमाड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी कारमधून सव्वा लाखाची रोकड जप्त केली.

जालनाकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारची (एम.एच.३०-ए झेड.४६६४) मंगळवारी दुपारी १ वाजता पोलिसांनी तपासणी केली असता एका बॅगमध्ये १ लाख ३० हजार ८००रुपये मिळून आले. या रकमेबाबत व्यापारी नितीन लोकचंद विधानी व चालक नितीन शंकर गायकवाड यांना रकमेचा हिशेब देता न आल्याने पोलिसांनी ती रक्कम जप्त केली.

Web Title:  SAVA Lakhakhali cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.