विसापूरमध्ये दोन दुकाने फोडली : दीड लाखांचा ऐवज लांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:14 PM2018-07-27T13:14:17+5:302018-07-27T13:14:42+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरमध्ये एका रात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडली. या चोरीमध्ये दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

Two shop-shops in Visapur: | विसापूरमध्ये दोन दुकाने फोडली : दीड लाखांचा ऐवज लांबवला

विसापूरमध्ये दोन दुकाने फोडली : दीड लाखांचा ऐवज लांबवला

Next

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरमध्ये एका रात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडली. या चोरीमध्ये दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
गुरुवारी रात्री विसापूर स्टेशन रोडवरील सिद्धेश्वर फर्टिलायझर आणि स्वरा पतंजली स्टोअर या दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्रीत दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

 

Web Title: Two shop-shops in Visapur:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.