शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी

पारनेर तालुक्यातील वडनेर येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ बसवलेला पुतळा चोरीला गेल्याने लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पुनर्विवाहामुळे मंदिर प्रवेश नाकारला

सरपंचाने पुनर्विवाह केल्याचे कारण पुढे करत थेट त्यांच्या पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना तालुक्यातील सुगाव खुर्द येथे घडली.

पुनर्विवाह केल्याने सरपंच पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारला

सुगाव खुर्द येथे पुनर्विवाह केल्यामुळे थेट सरपंच पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे़

अण्णांच्या हस्ते बसवललेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी

शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते व तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार विजयराव

कुकडीच्या पाण्यासाठी आमदार जगताप यांचा कालव्यातच ठिय्या

कुकडीच्या आवर्तनातून श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांना पाणी द्या, या मागणीसाठी आमदार राहुल जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी कालव्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले़

रंजनकुमार शर्मा नगरचे नवे पोलीस अधीक्षक

नागपूर शहर उपायुक्तपदी कार्यरत असलेले रंजनकुमार शर्मा यांची नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षपदी नियुक्ती झाली झाली आहे़

राजकीय प्रदूषणाने कुकडीचे आवर्तन दूषित

कुकडी प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या अंगणी आले आणि मोडलेल्या प्रपंचाला आकार मिळाला.

संजीवनीची ‘सोलर कार’ देशात दुसरी

‘नॅशनल सोलर व्हेकल चॅलेंज २०१७’ या राष्ट्रीय स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘सोलर कार’ला देशात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

आज अक्षयतृतीयेस शिर्डीत सामुदायिक विवाह

साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अक्षयतृतीयेच्या गोरज मुहुर्तावर २८ एप्रिलला विविध जाती धर्माच्या सुमारे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

भाजीपाल्याची रोपवाटिका

देवळाली प्रवरा येथील सुरेश कडू यांनी पारंपरिक शेतीऐवजी वेगळी वाट धरत थेट रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला.

तीन महिन्यांत साडेपाच लाखाचे कलिंगड

श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक दादासाहेब औटी यांनी आढळगाव येथील शेतीत उन्हाळी पिकाचे नियोजन करताना एक हेक्टर क्षेत्रात सुमारे साडेपाच लाखांच्या कलिंगडाचे

बंद झालेली तळेगाव योजना पुन्हा सुरू

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे व २१ गावांची बंद झालेली प्रादेशिक पाणी योजना बुधवारी पूर्ववत सुरळीत सुरु झाली.

काँगे्रसच्या पक्षांतर्गत निवडणुका जाहीर

काँगे्रस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या पक्षांतर्गत निवडणुका १५ मे रोजी घेण्याचा निर्णय प्रदेश काँगे्रसच्या बैठकीत घेण्यात आला़

बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्यांचा फडशा: दोन मोर मृतावस्थेत

बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेदरम्यान शिराळ (ता. पाथर्डी) व घारगाव (ता. संगमनेर) येथे बिबट्यांनी हल्ला करुन शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला.

शिक्षक आत्महत्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांवर गुन्हा

आत्महत्येला जबाबदार धरत हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस डॉक्टरविरुद्ध राहुरीत गुन्हा दाखल

वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय सेवा देणाºया बोगस डॉक्टर विरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

राहुरी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या शेतात बुधवारी सायंकाळी बिबट्याने अचानक झडप घालून तिघांना जखमी केले़

वीज चोरांवर यापुढे फौजदारी - बावनकुळे

वीज चोरांविरुद्ध आता थेट पोलीस ठाण्यातच फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाºयांना दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे

पाथर्डीत भूमिगत गटार कामांची चौकशी

शहरातील भूमिगत गटार योजनेतून झालेल्या गटार कामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़

निरक्षर हंगेवाडीतील प्राथमिक शाळा ‘लय भारी’

ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेत लक्ष घातले आणि शाळा डिजिटल केली आणि शाळेत क्रीडा संगणक, इतर सुविधा लोकवर्गणीतून उपलब्ध करून दिल्या.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 184 >> 

lmoty

Live Newsफोटोगॅलरी

  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

महत्वाच्या बातम्या

Pollदिल्लीमधील एमसीडी निवडणुकीतील पराभवामुळे आपचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
73.97%  
नाही
24.52%  
तटस्थ
1.51%  

मनोरंजन

cartoon