रुट कॅनल करताना चिमुरडीचा मृत्यू

  • दात किडल्यामुळे उपचारांसाठी दवाखान्यात नेलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा 'रुट कॅनल' करताना मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी कोथरूडमध्ये घडली.

कौटुंबिक वादातून काकाने केली ८ वर्षाच्या चिमुरडीची हत्या

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या फ्रान्सिला वाझ या आठ वर्षाच्या चिमुरडीची तिच्या काकानेच हत्या केल्याचे उघड झाले आहे.

हेमामालिनी कार अपघातात जखमी

  • राजस्थानमधील दौसा येथे कार अपघातात खा. हेमामालिनी जखमी झाल्या असून या अपघातात एका चार वर्षाच्या मुलीचाही मृृत्यू झाला आहे.

विशेष पुरवण्या

Live News

फोटोगॅलरी

  • गुड्डू रंगीलाची टीम लोकमतमध्ये
  • News At Glance
  • चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकली
  • नमोयोग
  • देशविदेशात योगलाट
  • ओलेती मुंबई

Pollमाझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसल्यामुळे मला फरार म्हणू नका असं सांगणा-या ललित मोदींचा ते संपूर्ण निर्दोष आहेत हा दावा पटतो का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
17.86%  
नाही
75.15%  
तटस्थ
6.99%  

मनोरंजन