दारव्हा-यवतमाळ मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 14:11 IST2018-10-10T14:06:57+5:302018-10-10T14:11:48+5:30
दारव्हा-यवतमाळ मार्गावर असलेल्या चिंतामणी मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर एका ट्रकने दुचाकीस्वाराला जबरदस्त धडक दिली.

दारव्हा-यवतमाळ मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: दारव्हा-यवतमाळ मार्गावर असलेल्या चिंतामणी मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर एका ट्रकने दुचाकीस्वाराला जबरदस्त धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. उमेश उत्तम चव्हाण (२७)रा. दत्तापूर ता दारव्हा असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.