सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या यवतमाळमधील नगरसेवकपुत्राला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:02 IST2020-04-29T11:01:45+5:302020-04-29T11:02:15+5:30

सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या युवकाला बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्या युवकाचे नाव सोहराब शब्बीर खान (२४) असून त्याची आई नगरसेविका आहे.

Yavatmal corporator's son arrested for posting offensive posts on social media | सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या यवतमाळमधील नगरसेवकपुत्राला अटक

सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या यवतमाळमधील नगरसेवकपुत्राला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या युवकाला बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्या युवकाचे नाव सोहराब शब्बीर खान (२४) असून त्याची आई नगरसेविका आहे. त्याने स्वत:च्या वॉटसअप स्टेटसवर कोरोना रुग्णाने पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट ठेवली होती. गोपनीय शाखेतील जमादार रवी जाधव यांना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार श्रीकांत जिंदमवार यांनी ही कारवाई केली.

Web Title: Yavatmal corporator's son arrested for posting offensive posts on social media