शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:31 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार जडला आहे. परिणामी अनेक बसफेऱ्या विस्कळीत होत आहे. किलोमीटर रद्दचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय तिकीट मशीनही वाहकांना वेळेवर उपलब्ध होत नाही. याप्रकारात एसटीची प्रतिमा . मलीन होत आहे.

ठळक मुद्देएसटी बसफेऱ्या विस्कळीत : किलोमीटर रद्दचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार जडला आहे. परिणामी अनेक बसफेऱ्या विस्कळीत होत आहे. किलोमीटर रद्दचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय तिकीट मशीनही वाहकांना वेळेवर उपलब्ध होत नाही. याप्रकारात एसटीची प्रतिमा . मलीन होत आहे.सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, हेड आर्ट , वाहन परिक्षक आदी महत्वाची पदे रिक्त आहे. सहाय्यक वाहतूक अधीक्षक नसल्याने दैनंदिन वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. रोजच्या वाहतुकीचे नियोजन करणारे पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नाही. वाहतूक नियंत्रकांच्या कामगिरीचे नियोजन तसेच तिकीट व रोकड शाखेतील कामकाज ठेपाळले आहे.यवतमाळ आगारात दोन वाहनतूक निरीक्षक मंजूर आहे. प्रत्यक्षात एकच कार्यरत आहे. यामुळे चालक- वाहकांना कामगिरी देण्याच्या कामात प्रचंड अनियमतता आली आहे. मर्जीतील लोकांना कामगिरी पाठविण्याचे प्रकार वाढलेले आहे. याचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होत आहे. सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची दोनही पदे रिक्त आहे. तात्पुरत्या स्वरुपात कामासही काही लोकांनी स्पष्ट नकार दिला आहे. याचाही परिणाम बसफेºया रद्द होण्यावर होत आहे.सहायक कार्यशाळा अधीक्षकांचे मंजूर असलेले एकमेव पदही रिक्त आहे. परिणामी आगारातील यांत्रिक व इतर कर्मचाºयांकडून वाहनांची कामे वेळेवर करुन घेणे अवघड झाले असल्याचे सांगितले जाते. याच प्रकाराने पेंडींग वाहनांची संख्या वाढली आहे. केपीटीएल संबंधी वाहनांची कामे वेळेत होत नसल्याने आगाराचा केपीटीएल घसरला आहे. मार्गात ब्रेक डाऊनचे प्रमाणही वाढले आहे.या आगारासाठी तीन हेड आर्ट मंजूर असताना केवळ एक कार्यरत आहे. कामाचा ताण वाढल्याने त्यांची प्रकृती वारंवार बिघडत आहे. ते रजेवर जात असल्याने कामे रखडत आहे. वाहन परीक्षकाचा तुटवडाही किलोमीटर रद्द होण्याला कारणीभूत ठरत आहे. यवतमाळ आगाराच्या नुकसानीचा आलेख दरदिवसाला वाढत आहे. विभाग नियंत्रकाचे मात्र घसरणाऱ्या या आकड्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ