शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

जब तुम सक्षम हो जाना, माँ के लिए एक झुला लाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:24 IST

आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर हास्यातून व्यंग निर्मिती करून अंतर्मुख करणाºया कवितांनी प्रेक्षकांना खिळऊन ठेवले. निमित्त होते कळंब येथे हास्य कविसंमेलनाचे. उपस्थितांची मिळालेली उदंड दाद कविसंमेलनाच्या यशस्वीतेची पावती ठरली.

ठळक मुद्देकळंब येथे हास्य कविसंमेलन : ज्वलंत समस्यांवर प्रहार, बदलत्या संस्कृतीची मांडली व्यथा

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर हास्यातून व्यंग निर्मिती करून अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी प्रेक्षकांना खिळऊन ठेवले. निमित्त होते कळंब येथे हास्य कविसंमेलनाचे. उपस्थितांची मिळालेली उदंड दाद कविसंमेलनाच्या यशस्वीतेची पावती ठरली.येथील चिंतामणी देवस्थान समितीतर्फे आयोजित चिंतामणी जन्मोत्सवात प्रसिध्द हास्यकवी किरण जोशी, कपिल बोरुंदिया, नम्रता नमिता आणि डॉ.संतोष मुजुमदार यांनी विविध आशयाच्या विविधांगी कवितांचे सादरीकरण केले. त्यांचे शब्दरुपी फटकारे अनेकांना घायाळ करून गेले तर कधी गुदगुल्या व्हायच्या याचाही पत्ता लागायचा नाही. कधी डोळ्यात पाणी तर कधी अंतर्मुख करणारे शब्द मनाला भेदायचे.कपडे उतारणाही अगर सभ्यता हैतो हम बहोत अभागी हैक्यु की जानवर हमसेदो कदम आगे हैया कवितेतून किरण जोशी यांनी बदलत चाललेल्या संस्कृतीची व्यथा मांडली. त्यांचा शब्दनशब्द प्रत्येकाच्या मनाला भिडणारा होता. संस्कृतीचे होणारे अध्पतनावर त्यांची चिंता रास्तच होती.मेरा बेटा ये तो जाणता है कीपिताजीको अंग्रेजी मे फादर कहते हैमगर मेरा बेटा यह नही जाणता कीरिस्पेक्ट को हिंदी मे आदर करते हैया कवितेतून कपिल बोरुंदिया यांनी येणाऱ्या पिढीमध्ये पडत असलेले अंतर अतिशय खुबीने शब्दबध्द केले.जब तुम सक्षम हो जानामाँ के लिए एक झुला लानाया कवितेतून डॉ.संतोष मुजुमदार यांनी आईची महिमा कथन केली. आपल्या मुलांना लहानाचे मोठे करताना आईचे कष्ट मोजणारी फुटपट्टी अजूनही कोणाला निर्माण करता आली नाही. त्यामुळे मुलगा जेव्हा सक्षम होते तेव्हा आईची काळजी घेणे हे जबाबदारीच नाही तर सर्वांच प्रथम कर्तव्य आहे, असा या कवितेचा आशय होता.क्या करना क्या कर रहे अण्णाभुके रहके मर रहे अण्णाखानेवाले खाते रहेंगेतुम क्यु इतना डर रहे अण्णाया कवितेतून निगरगट्ट व असंवेदनशील नेत्यांचे वाभाडे काढण्यात कसर सोडली नाही.न जाने कितने सितारे है माँ के आंचल मेये वो जमीन है जो आसमान जैसी हैतुम्ही ने हक मुहब्बत का दिया हैमै अपना हक जताना चाहती हुंया कवितेतून भोपाळ येथून आलेल्या नम्रता नमीता या कवयित्रीने आईची महानता सांगितली. अमोल कडूकर यांनी संचालन केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत गोसटवार, सचिव श्याम केवटे, सहसचिव राजेश भोयर पत्रकार न.मा.जोशी उपस्थित होते.