शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:30 AM

बोंडे सडली; उष्णतेने पात्यांची गळ वाढली

- रूपेश उत्तरवार यवतमाळ : गेल्या वर्षी गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाल्यानंतर यंदा विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशीची बोंडे आतून सडत आहेत. अति उष्णतेने पात्यांची गळ मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.विदर्भात कपाशीची २२ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. गुलाबी बोंडअळीचे नर फेरोमन ट्रॅपमध्ये अडकले. मात्र ही कीड नियंत्रित होत असताना इतर किडींनी कपाशीवर हल्ला केला आहे. कपाशीवर स्टिंग बग, रेड बग किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. ही कीड पाती, फूले अथवा बोंड अवस्थेत डंख मारते. त्यामुळे बोंडे सडतात. ती गळून पडतात.बोंडांच्या आत अळी नसली, तरी हे बोंड आतून काळे झालेले असते. विदर्भात कमाल ३५ ते ३६ अंशापर्यंत तापमान पोहोचल्याने पात्यांची गळ सुरू आहे. त्यातून कपाशीचे उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे.

टॅग्स :cottonकापूसYavatmalयवतमाळ