शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

अक्षम्य! चिमुकल्यांना पोलिओ डोजऐवजी पाजले सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 1:52 PM

Yawatmal news घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयाच्या पोलिओ केंद्रावर रविवारी पोलिओ डोज पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. एक नव्हे तब्बल १२ मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयाच्या पोलिओ केंद्रावर रविवारी पोलिओ डोज पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. एक नव्हे तब्बल १२ मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. याची चौकशी सुरू असून प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता कापसी येथे पोलिओ लसीकरणा चा कार्यक्रम भांबोरा Psc  मार्फत राबविण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे गावातील 12 मुलांना पोलिओ च्या जागी सॅनिटाइजर पाजण्यात आले. काही तासा नंतर 3 ते 4 मुलांना उलट्या  झाल्या. तसेच ताबडतोब सर्व मुलांना यवतमाळ येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हि घटना माहित होताच  एम.डी. सिंह  कलेक्टर साहेब यांनी रात्री 12 वाजता येऊन सर्व  रुग्णाना भेट दिली.यासंदर्भात कापसीचे सरपंच युवराज मरापे यांनी प्रतिक्रिया दिली असून, दोषींवर कारवाई केली जावी अशी पालकांची मागणी असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य