शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील दगडफेकीनंतर ठाणेदाराची बदली

By admin | Updated: October 17, 2016 21:25 IST

या घटनेला जबाबदार ठरवित उमरखेड ठाणेदार अनिल पाटील यांची १८० किलोमीटरवरील बाभूळगाव (जि.यवतमाळ) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. १७ : राज्यात सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडला असताना केवळ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये त्याला गालबोट लागले. तेथे विसर्जन मिरवणुकीवर विशिष्ट समाजाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेला जबाबदार ठरवित उमरखेड ठाणेदार अनिल पाटील यांची १८० किलोमीटरवरील बाभूळगाव (जि.यवतमाळ) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यादव यांनी नुकतीच दगडफेकीची दखल घेवून उमरखेडला भेट दिली होती, हे विशेष. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी पाटील यांच्याशिवाय अन्य पाच पोलीस ठाण्यांमध्ये फेरबदल केले आहे. काही महिन्यांपूर्वीच उमरखेडला गेलेल्या अनिल पाटील यांना गणेशोत्सवातील दगडफेकीचा फटका बसला. बाभूळगाव ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांची उमरखेडमध्ये झालेली नियुक्ती पाहता त्यांची राजकीय मोर्चेबांधणी यशस्वी ठरल्याचे दिसते.