शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

सातत्यपूर्ण मूल्यमापनाचेच ‘मूल्यमापन’ करण्याची वेळ

By admin | Updated: November 22, 2014 23:09 IST

मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने

चंद्रकांत ठेंगे - पुसद मोठा गाजावाजा करत राज्यभर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. प्राथमिक शिक्षणात अमूलाग्र क्रांती झाली. परीक्षेच्या जोखडामधून अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेने मोकळा श्वास घेतला. परंतु सद्यस्थितीत अनुधावन कार्यक्रमाचा पत्ताच नाही. त्यामुळे सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.अंमलबजावणीनंतर कोणतीही योजना यशस्वी आहे किंवा नाही याकरिता अनुधावन कार्यक्रम राबविला जातो. परंतु त्यादृष्टीने शिक्षण विभागाची हालचाल नसल्याचे दिसून येते. परीक्षा नाही, आठवीपर्यंत कुणी नापास नाही, त्यामुळे अभ्यास करण्याची आवश्यकताच नसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे सरकारी व अनुदानित शाळांच्या पालकांमध्ये या पद्धतीबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. अद्याप काही शिक्षकांनाही ही योजना पूर्णपणे समजल्याची शास्वती देता येणार नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या नावाने बोंब मारण्याची वेळ आली आहे.कोणताही शिक्षण प्रयोग दीर्घकालीन असतो. परंतु ताबडतोब रिझल्टच्या जमान्यात संयमित मानसिकता पालकांकडे उरलेली नाही. त्यामुळे खासगी शाळा आणि इंग्रजी शाळांकडे मुलांचा ओढा वाढला आहे. सरकारी शाळा ओस पडत असल्याचे मुख्य कारण हेच आहे. सरकारी शाळा सोडल्या तर खासगी आणि इंग्रजी शाळांमध्ये सर्रास घटक चाचण्या, सत्र परीक्षा घेतल्या जात आहे. दुसरीकडे शिक्षक कृत्रित नोंदी घेण्यातच व्यस्त आहे तर विद्यार्थी मात्र मस्त आहे. परिणामी पालक चिंताग्रस्त असल्याचे चित्र सर्वत्र आहे.कोणत्याही योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनावर मोठी भिस्त असते. परंतु शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे गुणवत्ता वाढीकडे लक्ष असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पद्धतीबाबत पुनर्विचार करावा, याबाबत आग्रही मागणी समोर येत आहे. मात्र याकडे शिक्षण तज्ज्ञांचे लक्ष दिसत नाही. केवळ आदेश आहे ना, मग तेवढेच करा, असा सूर असतो.