शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

लॉटरी दुकानातून साडेतीन लाख रुपये चोरणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:36 AM

स्थानिक मार्इंदे चौकातील लॉटरी दुकानात चोरीची घटना घडली. याप्रकरणाची माहिती मिळताच टोळी विरोधी पथकाने आरोपींचा घेऊन चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरीचे तीन लाख ८० हजार रूपये जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देमार्इंदे चौकातील घटना : टोळीविरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक मार्इंदे चौकातील लॉटरी दुकानात चोरीची घटना घडली. याप्रकरणाची माहिती मिळताच टोळी विरोधी पथकाने आरोपींचा घेऊन चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरीचे तीन लाख ८० हजार रूपये जप्त करण्यात आले.राजेंद्र जयस्वाल यांच्या लॉटरी दुकानातून मंगळवारी सकाळी ११ वाजता तीन लाख ८० हजार रुपयांची चोरी झाली. ही तक्रार शनिवारी दुपारी देण्यात आली. तक्रार होण्यापूर्वीच टोळी विरोधी पथकाने गोपनीय माहितीवरून चार संशयीतांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली व रोख रक्कम हाती येताच या प्रकरणी तक्रार दाखल झाली. यामध्ये फेरबदल करून ही घटना २६ मे रोजी झाल्याचे दाखविण्यात आले.पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये मात्र आरोपी रुपेश बाबाराव गजलवार ऊर्फ रुपेश टावर याच्याकडून दोन लाख ६३ हजार ६०० रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केल्याचे दर्शविण्यात आले.अंकुश नारायण येटरे याच्याकडून रोख ५० हजार, चंद्रकांत देवानंद राऊत याच्याजवळून रोख १० हजार, अतुल ऊर्फ नीलेश दयाप्रसाद तिवारी याच्याजवळून रोख २० हजार, असे तीन लाख ४३ हजार रूपये आणि गुन्ह्यात वापरलेले चाकू, मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींना अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा