शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
2
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
3
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
4
मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?
5
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडली गेली...
6
हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू
7
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
8
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
9
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
10
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
11
इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड
12
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
13
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
14
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
15
Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला
16
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
17
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
18
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
19
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
20
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले

यवतमाळ जिल्ह्यात क्वारंटाईन असलेल्या कम्पाऊंडरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 7:26 PM

यवतमाळ जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्या एका कम्पाऊंडरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देपुसदची घटनापॉझिटिव्ह मृत शिक्षिकेच्या संपर्कात आले होते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : होम क्वारंटाईन असलेल्या एका कम्पाऊंडरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. येथील श्रीरामपूर परिसरात गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ही घटना उघडकीस आली. नानाराव फकीरजी कदम (६५) रा. पंचवटी हनुमान मंदिरजवळ श्रीरामपूर असे मृताचे नाव आहे.नानाराव कदम हे एका खासगी डॉक्टरकडे कम्पाऊंडर म्हणून कार्यरत होते. याच परिसरातील एका कोरोना पॉझिटिव्ह शिक्षिकेचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला. मृत्यूच्या दोन दिवसापूर्वी ही शिक्षिका नानाराव कार्यरत असलेल्या खासगी दवाखान्यात गेली होती. त्यामुळे तेथील डॉक्टर व कम्पाऊंडर यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान कदम यांनी गुरुवारी आत्महत्या केली. वसंतनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. कदम यांच्या पश्चात पत्नी कमलाबाई, गणेश, उमेश व सतीश ही तीन मुले, भाऊ सुरेश कदम व मोठा आप्त परिवार आहे.

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्या